स्वरनिनाद आणि सद्गुरुज् यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करीत आहोत..

( आदिम काळापासून मानवी मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे चंद्र आणि संगीत. या दोन्हींच्या सुरेल संगमावर आधारित सुमधूर मराठी व हिंदी गीतांची कोजागिरी रजनी )

🔅 ” तोच चंद्रमा नभात… “🔅

– कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने एक संगीतमय चंद्रजागर..

सादरकर्ते – निनाद आजगांवकर आणि धनश्री देशपांडे
संगीत संयोजन – मिलिंद परांजपे
सहकलाकार – ऋषभ कोळी, आदित्य ढेकळे, सदानंद मुळीक, शशांक हडकर.
निवेदन – अक्षदा विचारे
कोजागिरी पौर्णिमा – शुक्रवार, दि. ३० अॉक्टोबर २०२० रोजी, रात्री ठीक ९:३० वाजता. (IST)

Exclusively on :
Swar Ninaad YouTube channel.
Pay by – GooglePay /Paytm
Phone – 9833110565
For NEFT details contact: 9833950565
( Contribution per family is minimum Rs.200/-.)

All Rights reserved © 2020 Dadar Karyakendra
X
X